

MAHA TET Paper - 2 (Social Science)
MAHA TET Paper - 1
MAHA TET Paper - 2 (Mathematica & Science)
MPSC Combine - Group B & C
Maharashtra Police Constable
Maharashtra Talathi
Maharashtra Vanrakshak
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा: परीक्षेत टॉपर्सनोट्स पहा
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा: टॉपर्सनोट्स गॅरंटी पॅकेजमध्ये तुम्हाला काय मिळेल?
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा: उत्तीर्ण होण्यासाठी टॉपर्सनोट्स तुम्हाला कशी मदत करेल?
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा: उत्तीर्ण होण्यासाठी: टॉपर्सनोट्सचा सखोल अभ्यास करा आणि प्रश्न बँकांमधून प्रश्न सोडवा. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर, नियमितपणे नोट्सची उजळणी करा आणि तुमच्या समस्या सोडवण्याच्या कौशल्यांसह नोट्स शेअर करा.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा: टॉपर्सनोट्स का निवडावेत?
टॉपर्सची गुणवत्ता नोट्स:
संपूर्ण भारतात सीओडी उपलब्ध आहे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा:
MAHA TET ही राज्यातील प्राथमिक (इयत्ता 1 ते 5) व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 ते 8) स्तरावर शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता परीक्षा आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे (MSCE) घेतली जाते. MAHA TET मध्ये दोन पेपर्स असतात - पेपर I (इयत्ता 1 ते 5 साठी) आणि पेपर II (इयत्ता 6 ते 8 साठी). प्रत्येक पेपरमध्ये 150 बहुपर्यायी प्रश्न (MCQs) असतात आणि एकूण गुण 150 असतात.
या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये पेपर I साठी बालविकास आणि अध्यापनशास्त्र (30 गुण), भाषा I (30 गुण), भाषा II (30 गुण), गणित (30 गुण), पर्यावरण (30 गुण) आणि पेपर II साठी बालविकास आणि अध्यापनशास्त्र (30 गुण), भाषा I (30 गुण), भाषा II (30 गुण), गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र व विज्ञान (60 गुण) हे प्रमुख विषय समाविष्ट असतात.
सदर नोट्स पेपर II ची सामाजिक शास्त्र विषय असणाऱ्या शिक्षकांना तयारी करण्यासाठी मार्गदर्शक ठरतील.
MAHA TET ची तयारी सुरू करण्यापूर्वी उमेदवारांनी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम, प्रश्नांचे स्वरूप आणि विषयांचे वजनमान समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. संकल्पनात्मक स्पष्टता, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव आणि नियमित पुनरावृत्ती यामुळे यशाची शक्यता वाढते. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अध्यापनशास्त्रावर विशेष लक्ष दिल्यास उमेदवारांना या परीक्षेत यश मिळवणे अधिक सोपे जाते.
समस्या: MAHA TET परीक्षेचा गोंधळ
MAHA TET ही एक स्पर्धात्मक परीक्षा आहे ज्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनत, सुसूत्री ज्ञान आणि योग्य दिशा आवश्यक आहे. “सुरुवात कुठून करायची?” आणि “काय अभ्यास करायचा?” हा सर्वात मोठा प्रश्न असतो. अभ्यासक्रम मोठा आहे, माहिती अमर्याद आहे आणि मर्यादित वेळेत सर्व काही एकाग्रतेने कव्हर करणे हे सर्वात मोठे आव्हान ठरते.
उपाय: Topper’s Notes – तुमच्या यशस्वी प्रवासाची पहिली पायरी
या समस्येचा सखोल विचार करून, आम्ही Topper’s Notes हे उत्तर घेऊन आलो आत. या नोट्समध्ये स्पर्धा परीक्षेत अग्रगण्य आणि प्रसिद्ध असलेल्या कोचिंग इन्स्टिट्यूट्सच्या Content ची, अनुभवाची आणि तंत्रज्ञानाची परिपूर्ण सांगड घालण्यात आली आहे. ह्या संपूर्ण, पण संक्षिप्त नोट्स तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा देतील आणि कोणत्या टॉपिक्सवर फोकस करावा लागेल हेही स्पष्ट करतील.
ToppersNotes मध्ये काय आहे?
ह्या संचात एकूण 3 पुस्तिका आहेत, ज्यात संपूर्ण अभ्यासक्रम सुसूत्रीत पद्धतीने मांडण्यात आला आहे:
1. बालविकास आणि अध्यापनशास्त्र
2. मराठी आणि इंग्रजी
3. सामाजिक शास्त्र (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र)
वैशिष्ट्ये:
• उत्तम नोट्स आणि उत्तम अभ्याससामग्री: प्रत्येक विषय फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच मांडला आहे. ‘काय आवश्यक आहे’ यावर भर देऊन, अनावश्यक माहितीचे ओझे टाळले आहे. सर्व आवश्यक तथ्ये, आकडे आणि संकल्पना संक्षिप्तपणे सादर केल्या आहेत.
• स्पष्ट व सोपी मराठी भाषा: क्लिष्ट शब्दरचना टाळून, अत्यंत सोपी आणि समजण्यास सुलभ अशी भाषा वापरली आहे.
• परीक्षाभिमुख मांडणी: प्रदीर्घ अनुक्रमणिका, प्रत्येक मुद्याची चर्चा, महत्त्वाचे मुद्दे हायलाइट यामुळे या नोट्स परीक्षाभिमुख बनल्या आहेत.
• सुसूत्रीकरण आणि तक्ते: माहिती लक्षात ठेवणे सोपे व्हावे यासाठी महत्त्वाच्या टॉपिक्सचे सुसूत्रीकरण आणि तक्त्यांचा (Tables) वापर करण्यात आला आहे.
MAHA TET भरतीची तयारी अवघड वाटतेय? ती सोपी करण्याची वेळ आली आहे. आता तुम्हाला नोट्स जमवायची गरज नाही. Topper’s Notes सह तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. सर्व काही एकाच ठिकाणी, संक्षिप्त आणि सोपे. आजच नोट्स ऑर्डर करा आणि तुमच्या यशस्वी कारकिर्दीची पहिली पायरी चढा.