

Marathi
English
वैशिष्ट्ये:
MPSC राज्यसेवेची ची तयारी अवघड वाटतेय? ती सोपी करण्याची वेळ आली आहे. आता तुम्हाला नोट्स जमवायची गरज नाही. Topper's Notes सह तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. सर्वकाही एकाच ठिकाणी, संक्षिप्त आणि सोपे. आजच नोट्स ऑर्डर करा आणि तुमच्या यशस्वी कारकिर्दीची पहिली पायरी चढा.
MPSC Rajyaseva परीक्षा:
MPSC राज्यसेवा परीक्षेमार्फत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत अत्यंत मानाच्या गट-अ (Gazetted Class A) अधिकाऱ्यांची निवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने खालील पदांचा समावेश होतो.
MPSC राज्यसेवा गट-अ (Class A) पदे:
समस्या: MPSC च्या तयारीचा गोंधळ
MPSC राज्यसेवा ही एक अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे ज्यामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत, सुसूत्री ज्ञान आणि योग्य दिशा आवश्यक आहे. "सुरुवात कुठून करायची?" आणि "काय अभ्यास करायचा?" हा सर्वात मोठा प्रश्न असतो. अभ्यासक्रम मोठा आहे, माहिती अमर्याद आहे आणि मर्यादित वेळेत सर्व काही एकाग्रतेने कव्हर करणे हे सर्वात मोठे आव्हान ठरते. MPSC राज्यसेवा पूर्व आणि विशेषत: मुख्यची तयारी करण्यासाठी मराठीतून परिपूर्ण संदर्भ पुस्तके उपलब्ध नाहीत.
उपाय: Topper's Notes - तुमच्या यशस्वी प्रवासाची पहिली पायरी
या समस्येचा सखोल विचार करून, आम्ही Topper's Notes हे उत्तर घेऊन आलो आत. या नोट्समध्ये MPSC मध्ये अग्रगण्य आणि प्रसिद्ध असलेल्या कोचिंग इन्स्टिट्यूट्सच्या Content ची, अनुभवाची आणि तंत्रज्ञानाची परिपूर्ण सांगड घालण्यात आली आहे. ह्या संपूर्ण, पण संक्षिप्त नोट्स तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा देतील आणि कोणत्या टॉपिक्सवर फोकस करावा लागेल हेही स्पष्ट करतील.
Topper's Notes मध्ये काय आहे?

कला, स्थापत्यकला व साहित्य, महाराष्ट्रातील भक्ती चळवळ, आधुनिक भारतीय इतिहास
बुकलेट 1 (सामान्य अध्ययन - I)

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर भारत, जागतिक इतिहास
बुकलेट 2 (सामान्य अध्ययन - I)

समाज – भारतीय समाजरचना, भौतिक भूगोल
बुकलेट 3 (सामान्य अध्ययन - I)

भारतीय भूगोल, मानवी भूगोल, संसाधने, स्थान व उद्योग, पृथ्वीवरील महत्त्वपूर्ण भौगोलिक वैशिष्ट्ये
बुकलेट 4 (सामान्य अध्ययन - I)

राज्यव्यवस्था आणि संविधान, विविध क्षेत्रांत विकासासाठी शासकीय धोरणे व हस्तक्षेप, विकास प्रक्रिया व विकास व्यवस्थापन
बुकलेट 1 (सामान्य अध्ययन - II)

भारतीय सामाजिक न्याय, शासन व प्रशासन, आंतरराष्ट्रीय संबंध
बुकलेट 2 (सामान्य अध्ययन - II)

भारतीय अर्थव्यवस्था व संबंधित मुद्दे, समावेशक विकास व संबंधित समस्या, शासकीय अर्थसंकल्प, कृषी अर्थशास्त्र, उदारीकरणाचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम, पायाभूत सुविधा, गुंतवणूक नमुने व मॉडेल्स
बुकलेट 1 (सामान्य अध्ययन - III)

विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, जैवविविधता व आपत्ती व्यवस्थापन, अंतर्गत सुरक्षा
बुकलेट 2 (सामान्य अध्ययन - III)

नीतीशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता
बुकलेट 1 (सामान्य अध्ययन - IV)