Banner
Workflow
Product

Maharashtra Public Service Commission(MPSC) Combine - Group B & C – Pre & Mains – Toppers Notes – 6 Books – Marathi Medium – Latest Edition

6 Books

1599

5994

73% Off

🎉 Hurry up!
Sale Price Ends Tonight
0
Hrs
0
Mins
0
Secs

Exams: MPSC Combine - Group B & C

MPSC Combine - Group B & C

MPSC Combine - Group B & C

Maharashtra Police Constable

Maharashtra Police Constable

Maharashtra Talathi

Maharashtra Talathi

Maharashtra Vanrakshak

Maharashtra Vanrakshak

Maharashtra TAIT

Maharashtra TAIT

Maharashtra Public Service Commission(MPSC) – Pre & Mains

Maharashtra Public Service Commission(MPSC) – Pre & Mains

Maharashtra Judicial Services Exam - Civil Judge(Junior Division)

Maharashtra Judicial Services Exam - Civil Judge(Junior Division)

Maharashtra Gram Sevak

Maharashtra Gram Sevak

Maharashtra Nagar Parishad Group C & D

Maharashtra Nagar Parishad Group C & D

Maharashtra State Co-operative Bank Ltd. TRAINEE ASSOCIATES

Maharashtra State Co-operative Bank Ltd. TRAINEE ASSOCIATES

MPSC Group C (Prelims)

MPSC Group C (Prelims)

Teacher Exams

MAHA TET Paper - 1

MAHA TET Paper - 1

MAHA TET Paper - 2 (Mathematica & Science)

MAHA TET Paper - 2 (Mathematica & Science)

MAHA TET Paper - 2 (Social Science)

MAHA TET Paper - 2 (Social Science)

GK

Maharashtra GK (Generic Book)

Maharashtra GK (Generic Book)

Features

Features

MPSC Combine परीक्षा:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) गट ‘ब’ आणि गट ‘क’ या संयुक्त स्पर्धा परीक्षा ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या आणि स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेद्वारे उमेदवारांना सरकारी यंत्रणेतील अनेक प्रतिष्ठित पदांचे द्वार उघडते. जसे,

गट ब मधील प्रमुख पदे:

  • सहायक कक्ष अधिकारी (ASO)
  • राज्य कर निरीक्षक (STI)
  • पोलीस उपनिरीक्षक (PSI)
  • दुय्यम निबंधक (श्रेणी-1) / मुद्रांक निरीक्षक

गट क मधील प्रमुख पदे:

  • उद्योग निरीक्षक
  • दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
  • कर सहायक (Tax Assistant)
  • बेलिफ व लिपिक
  • सहायक मोटार वाहन निरीक्षक

समस्या: MPSC च्या तयारीचा गोंधळ

MPSC ही एक अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे ज्यामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत, सुसूत्री ज्ञान आणि योग्य दिशा आवश्यक आहे. "सुरुवात कुठून करायची?" आणि "काय अभ्यास करायचा?" हा सर्वात मोठा प्रश्न असतो. अभ्यासक्रम  मोठा आहे, माहिती अमर्याद आहे आणि मर्यादित वेळेत सर्व काही एकाग्रतेने कव्हर करणे हे सर्वात मोठे आव्हान ठरते.

उपाय: Topper's Notes - तुमच्या यशस्वी प्रवासाची पहिली पायरी

या समस्येचा सखोल विचार करून, आम्ही Topper's Notes हे उत्तर घेऊन आलो आत. या नोट्समध्ये MPSC मध्ये अग्रगण्य आणि प्रसिद्ध असलेल्या कोचिंग इन्स्टिट्यूट्सच्या Content ची, अनुभवाची आणि तंत्रज्ञानाची परिपूर्ण सांगड घालण्यात आली आहे. ह्या संपूर्ण, पण संक्षिप्त नोट्स तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा देतील आणि कोणत्या टॉपिक्सवर फोकस करावा लागेल हेही स्पष्ट करतील.

Topper's Notes मध्ये काय आहे?

ह्या संचात एकूण 6 पुस्तिका आहेत, ज्यात संपूर्ण अभ्यासक्रम सुसूत्रीत पद्धतीने मांडण्यात आला आहे:

  1. इतिहास आणि राज्यशास्त्र
  2. भूगोल आणि पर्यावरण
  3. विज्ञान आणि तंत्रज्ञान
  4. अर्थशास्त्र आणि कायदे
  5. गणित आणि बुद्धिमत्ता
  6. मराठी आणि इंग्रजी

वैशिष्ट्ये:

  • उत्तम नोट्स आणि उत्तम अभ्याससामग्री: प्रत्येक विषय फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच मांडला आहे. 'काय आवश्यक आहे' यावर भर देऊन, अनावश्यक माहितीचे ओझे टाळले आहे. सर्व आवश्यक तथ्ये, आकडे आणि संकल्पना संक्षिप्तपणे सादर केल्या आहेत.
  • स्पष्ट व सोपी मराठी भाषा: क्लिष्ट शब्दरचना टाळून, अत्यंत सोपी आणि समजण्यास सुलभ अशी भाषा वापरली आहे.
  • परीक्षाभिमुख मांडणी: प्रदीर्घ अनुक्रमणिका, प्रत्येक मुद्याची चर्चा, महत्त्वाचे मुद्दे हायलाइट यामुळे या नोट्स परीक्षाभिमुख बनल्या आहेत.
  • सुसूत्रीकरण आणि तक्ते: माहिती लक्षात ठेवणे सोपे व्हावे यासाठी महत्त्वाच्या टॉपिक्सचे सुसूत्रीकरण आणि तक्त्यांचा (Tables) वापर करण्यात आला आहे.

 

MPSC Combine ची तयारी अवघड वाटतेय? ती सोपी करण्याची वेळ आली आहे. आता तुम्हाला नोट्स जमवायची गरज नाही. Topper's Notes सह तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. सर्वकाही एकाच ठिकाणी, संक्षिप्त आणि सोपे. आजच नोट्स ऑर्डर करा आणि तुमच्या यशस्वी कारकिर्दीची पहिली पायरी चढा.

Description

Description

Maharashtra Public Service Commission(MPSC)