

वैशिष्ट्ये:
• उत्तम नोट्स आणि उत्तम अभ्याससामग्री: प्रत्येक विषय फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच मांडला आहे. 'काय आवश्यक आहे' यावर भर देऊन, अनावश्यक माहितीचे ओझे टाळले आहे. सर्व आवश्यक तथ्ये, आकडे आणि संकल्पना संक्षिप्तपणे सादर केल्या आहेत.
• स्पष्ट व सोपी मराठी भाषा: क्लिष्ट शब्दरचना टाळून, अत्यंत सोपी आणि समजण्यास सुलभ अशी भाषा वापरली आहे.
• परीक्षाभिमुख मांडणी: प्रदीर्घ अनुक्रमणिका, प्रत्येक मुद्याची चर्चा, महत्त्वाचे मुद्दे हायलाइट यामुळे या नोट्स परीक्षाभिमुख बनल्या आहेत.
• सुसूत्रीकरण आणि तक्ते: माहिती लक्षात ठेवणे सोपे व्हावे यासाठी महत्त्वाच्या टॉपिक्सचे सुसूत्रीकरण आणि तक्त्यांचा (Tables) वापर करण्यात आला आहे.
• मराठीतून UPSC: अत्यंत ओघवत्या मराठीतून लिहिल्यामुळे मराठीतून UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सदर नोट्स One Stop Solution ठरत आहेत.
________________________________________
UPSCची मराठीतून तयारी अवघड वाटतेय? ती सोपी करण्याची वेळ आली आहे. आता तुम्हाला नोट्स जमवायची गरज नाही. Topper's Notes सह तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. सर्वकाही एकाच ठिकाणी, संक्षिप्त आणि सोपे. आजच नोट्स ऑर्डर करा आणि तुमच्या यशस्वी कारकिर्दीची पहिली पायरी चढा.
UPSC CSE - Preparation in Marathi - Pre & Mains - ToppersNotes – 9 Books
________________________________________
UPSC नागरी सेवा परीक्षा (CSE):
UPSC नागरी सेवा परीक्षेमार्फत भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये IAS, IPS, IFS व इतर केंद्रीय सेवा (Group-A) अधिकाऱ्यांची निवड केली जाते. ही परीक्षा देशातील सर्वात प्रतिष्ठित, कठीण आणि स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक आहे.
________________________________________
समस्या: UPSC तयारीतील गोंधळ (Marathi Medium Aspirants)
• UPSC CSE ची तयारी करताना सर्वात मोठा प्रश्न असतो —
“सुरुवात कुठून करायची?” आणि “काय व किती अभ्यास करायचा?”
• अभ्यासक्रम अत्यंत व्यापक आहे
• माहिती अमर्याद आहे
• वेळ मर्यादित आहे
• आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे —
मराठीतून UPSC साठी संपूर्ण, सुसूत्र आणि परीक्षाभिमुख संदर्भसामग्रीची कमतरता
यामुळे अनेक मराठी विद्यार्थी योग्य दिशा नसल्याने अभ्यासात गोंधळात पडतात.
________________________________________
उपाय: Topper's Notes - तुमच्या यशस्वी प्रवासाची पहिली पायरी
या समस्येचा सखोल विचार करून, आम्ही Topper's Notes हे उत्तर घेऊन आलो आत. या नोट्समध्ये UPSC मध्ये अग्रगण्य आणि प्रसिद्ध असलेल्या कोचिंग इन्स्टिट्यूट्सच्या Content ची, अनुभवाची आणि तंत्रज्ञानाची परिपूर्ण सांगड घालण्यात आली आहे. ह्या संपूर्ण, पण संक्षिप्त नोट्स तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा देतील आणि कोणत्या टॉपिक्सवर फोकस करावा लागेल हेही स्पष्ट करतील.
________________________________________
Topper's Notes मध्ये काय आहे?
ह्या संचात एकूण 9 पुस्तिका आहेत, ज्यात संपूर्ण अभ्यासक्रम सुसूत्रीत पद्धतीने मांडण्यात आला आहे:
सामान्य अध्ययन - I
बुकलेट 1 - कला, स्थापत्यकला व साहित्य, महाराष्ट्रातील भक्ती चळवळ, आधुनिक भारतीय इतिहास
बुकलेट 2 - आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर भारत, जागतिक इतिहास
बुकलेट 3 - समाज – भारतीय समाजरचना, भौतिक भूगोल
बुकलेट 4 - भारतीय भूगोल, मानवी भूगोल, संसाधने, स्थान व उद्योग, पृथ्वीवरील महत्त्वपूर्ण भौगोलिक वैशिष्ट्ये
सामान्य अध्ययन - II
बुकलेट 1 - राज्यव्यवस्था आणि संविधान, विविध क्षेत्रांत विकासासाठी शासकीय धोरणे व हस्तक्षेप, विकास प्रक्रिया व विकास व्यवस्थापन
बुकलेट 2 - भारतीय सामाजिक न्याय, शासन व प्रशासन, आंतरराष्ट्रीय संबंध
सामान्य अध्ययन - III
बुकलेट 1 - भारतीय अर्थव्यवस्था व संबंधित मुद्दे, समावेशक विकास व संबंधित समस्या, शासकीय अर्थसंकल्प, कृषी अर्थशास्त्र, उदारीकरणाचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम, पायाभूत सुविधा, गुंतवणूक नमुने व मॉडेल्स
बुकलेट 2 - विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, जैवविविधता व आपत्ती व्यवस्थापन, अंतर्गत सुरक्षा
सामान्य अध्ययन - IV
बुकलेट 1 - नीतीशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता

कला, स्थापत्यकला व साहित्य, महाराष्ट्रातील भक्ती चळवळ, आधुनिक भारतीय इतिहास
बुकलेट 1 - सामान्य अध्ययन - I

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर भारत, जागतिक इतिहास
बुकलेट 2 - सामान्य अध्ययन - I

समाज – भारतीय समाजरचना, भौतिक भूगोल
बुकलेट 3 - सामान्य अध्ययन - I

भारतीय भूगोल, मानवी भूगोल, संसाधने, स्थान व उद्योग, पृथ्वीवरील महत्त्वपूर्ण भौगोलिक वैशिष्ट्ये
बुकलेट 4 - सामान्य अध्ययन - I

राज्यव्यवस्था आणि संविधान, विविध क्षेत्रांत विकासासाठी शासकीय धोरणे व हस्तक्षेप, विकास प्रक्रिया व विकास व्यवस्थापन
बुकलेट 1 - सामान्य अध्ययन - II

भारतीय सामाजिक न्याय, शासन व प्रशासन, आंतरराष्ट्रीय संबंध
बुकलेट 2 - सामान्य अध्ययन - II

भारतीय अर्थव्यवस्था व संबंधित मुद्दे, समावेशक विकास व संबंधित समस्या, शासकीय अर्थसंकल्प, कृषी अर्थशास्त्र, उदारीकरणाचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम, पायाभूत सुविधा, गुंतवणूक नमुने व मॉडेल्स
बुकलेट 1 - सामान्य अध्ययन - III

विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, जैवविविधता व आपत्ती व्यवस्थापन, अंतर्गत सुरक्षा
बुकलेट 2 - सामान्य अध्ययन - III

नीतीशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता
बुकलेट 1 - सामान्य अध्ययन - IV